Monday, March 31, 2025

जि. प. उ. प्रा. शा. उमरी शाळेचे MTS OLYMPIAD मध्ये यश

 👇🏆💐🥇🥈🥉💐🏆👇

जि.प.उ.प्रा.शा.उमरी शाळेची स्पर्धा परीक्षेत पुन्हा गगनभरारी

🎇🎇🎇💫🍫💫🎇🎇🎇

आपल्याला कळविण्यात आनंद होतो की, जानेवारी 2025 मध्ये घेण्यात आलेल्या *MTS OLYMPIAD* या राज्यस्तरीय स्पर्धा परीक्षेमध्ये आमच्या शाळेतील अनेक विद्यार्थ्यांनी नेत्र दीपक अशा स्वरूपाचे यश संपादन केलेले आहे.

 यश संपादन केलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे शाळेच्या वतीने हार्दिक अभिनंदन!!


*वर्ग 2 रा* 

1. चि. माऊली अशोक शिंपले   68% Gold Medal 🥇

2. कु. भारती सुदाम भैरट      59% Silver Medal 🥈

3. कु. श्रुतिका सुनील थोरात  59% Silver Medal 🥈

4. चि. यश गणेश शिंपले       59% Silver Medal 🥈

5. चि. अमोल प्रताप मुळे      52% Silver Medal 🥈

6. कु.अर्पिता बिरू शिंपले      Pass 🍫


 *वर्ग : 3 रा* 

1. कु.पूजा बालासाहेब मुळे      80% ट्रॉफी 🏆

2. चि.प्रथमेश गणेश शिंपले   73% Gold Medal 🥇

3. चि.सिद्दिक जब्बार सय्यद  66% Gold Medal 🥇

4. कु.इशिता काकासाहेब मुळे 60% Gold Medal 🥇

5. चि.ओम बिरुदेव शिंपले      60% Gold Medal 🥇

6. चि.यश देवराव मोरे         59% Silver Medal 🥈


*इयत्ता :- 4 थी*


1. कु.शिवानी अशोक शिंपले    70% Gold Medal🥇

2. चि. शंभूराजे राजकुमार मुळे 65% Gold Medal🥇

3. कु. अवंती पंकेश मुळे        59% Silver Medal🥈

4. चि.राघव बाळासाहेब मुळे  59% Silver Medal🥈

5. चि.देव सुदाम भैरट           55% Silver Medal🥈

6. कु.गुंजन अतुल कसबे    Pass 🍫

7. कु.अनुष्का सुरंद ढालमारे    Pass 🍫


 *वर्ग : 6 वा

1. चि. हर्षद सुनील कसबे     Pass 🍫

2. चि. अविष्कार अविनाश सोनवणे   Pass 🍫


सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे शाळेच्या वतीने खूप खूप अभिनंदन आणि पुढील शैक्षणिक प्रगतीसाठी मनस्वी शुभेच्छा!!!

💐💐💐💐💐

              *शुभेच्छूक*

   मुख्याध्यापक व शिक्षक वृंद

 जि. प. उ. प्रा. शाळा,उमरी.