जि.प.उ.प्रा.शाळा.कासारी (बो.)
नवोदय यश
आपणास कळविण्यास अत्यंत आनंद होत आहे कि, *जि प प्रा शा कासारी (बो.) केंद्र - देवदहिफळ ता.धारूर जि.बीड* या शाळेने *नवोदय* परीक्षेतील *यशाची परंपरा* कायम राखली आहे यावर्षी सुद्धा *एक विद्यार्थी नवोदय साठी पात्र ठरला आहे*
यानिमित्ताने कासारीच्या जि.प.शाळेने हॅट्रिक पूर्ण केली आहे *सलग 3 वर्ष एक- एक विद्यार्थी नवोदय साठी पात्र* ठरले आहेत.
कासारीच्या सर्व शिक्षकांनी केलेला प्रयत्न व मु.अ.यांची योग्य साथ यामुळे हे यश मिळवता आले.
*चि.वैभव बळीराम बडे याचे* व त्याच्या कुटुंबियांचे खूप खूप अभिनंदन कारण अतिशय प्रतिकूल परिस्थितीत त्याच्या पालकांनी त्याला शिकवले व त्याने देखील कसून प्रयत्न केले.
*आपली शाळा*
*जि.प.कासारी शाळा*
No comments:
Post a Comment