👇🏆💐🥇🥈🥉💐🏆👇
जि.प.उ.प्रा.शा.उमरी शाळेची स्पर्धा परीक्षेत पुन्हा गगनभरारी
🎇🎇🎇💫🍫💫🎇🎇🎇
आपल्याला कळविण्यात आनंद होतो की, जानेवारी 2025 मध्ये घेण्यात आलेल्या *MTS OLYMPIAD* या राज्यस्तरीय स्पर्धा परीक्षेमध्ये आमच्या शाळेतील अनेक विद्यार्थ्यांनी नेत्र दीपक अशा स्वरूपाचे यश संपादन केलेले आहे.
यश संपादन केलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे शाळेच्या वतीने हार्दिक अभिनंदन!!
*वर्ग 2 रा*
1. चि. माऊली अशोक शिंपले 68% Gold Medal 🥇
2. कु. भारती सुदाम भैरट 59% Silver Medal 🥈
3. कु. श्रुतिका सुनील थोरात 59% Silver Medal 🥈
4. चि. यश गणेश शिंपले 59% Silver Medal 🥈
5. चि. अमोल प्रताप मुळे 52% Silver Medal 🥈
6. कु.अर्पिता बिरू शिंपले Pass 🍫
*वर्ग : 3 रा*
1. कु.पूजा बालासाहेब मुळे 80% ट्रॉफी 🏆
2. चि.प्रथमेश गणेश शिंपले 73% Gold Medal 🥇
3. चि.सिद्दिक जब्बार सय्यद 66% Gold Medal 🥇
4. कु.इशिता काकासाहेब मुळे 60% Gold Medal 🥇
5. चि.ओम बिरुदेव शिंपले 60% Gold Medal 🥇
6. चि.यश देवराव मोरे 59% Silver Medal 🥈
*इयत्ता :- 4 थी*
1. कु.शिवानी अशोक शिंपले 70% Gold Medal🥇
2. चि. शंभूराजे राजकुमार मुळे 65% Gold Medal🥇
3. कु. अवंती पंकेश मुळे 59% Silver Medal🥈
4. चि.राघव बाळासाहेब मुळे 59% Silver Medal🥈
5. चि.देव सुदाम भैरट 55% Silver Medal🥈
6. कु.गुंजन अतुल कसबे Pass 🍫
7. कु.अनुष्का सुरंद ढालमारे Pass 🍫
*वर्ग : 6 वा*
1. चि. हर्षद सुनील कसबे Pass 🍫
2. चि. अविष्कार अविनाश सोनवणे Pass 🍫
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे शाळेच्या वतीने खूप खूप अभिनंदन आणि पुढील शैक्षणिक प्रगतीसाठी मनस्वी शुभेच्छा!!!
💐💐💐💐💐
*शुभेच्छूक*
मुख्याध्यापक व शिक्षक वृंद
जि. प. उ. प्रा. शाळा,उमरी.
No comments:
Post a Comment